Tag: सफाळे

सफाळे परिसरात सीएनजी पंप उभारण्याची नागरिकांची मागणी वाढती चढती

सफाळे परिसरात सीएनजी पंप उभारण्याची नागरिकांची मागणी सफाळे परिसरातील नागरिकांनी सीएनजी पंप उभारण्याची मागणी केली आहे. त्यातून त्यांना सीएनजी गॅसची सुलभता मिळेल.